"जेव्हा अधर्म, अत्याचार, अनिती ह्यांचा कडेलोट होतो, त्यावेळी भगवंत अवतार घेतो" मथुरेचा राजा कंस ह्याच्या अधर्म, अत्याचार, अनितीला जेव्हा प्रजा त्रासली. कंसाने काय केले नाही, त्याने आपली बहिण देवकी आणि तिचा पती वसुदेव ह्यांना बंदीशाळेत टाकले. कां तर तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा तुझा वध करील ही आकाशवाणी त्यानं...